प्रियालि,

बापरे!!! खर तर कल्पना शक्ति आणि आपलि संस्क्रुति जर बजुल ठेवुन विचार केल तर तुम्हअल नक्किच हे विचर पटतिल अशि मी आशा करते.

मि एक सोफ़ट्वएअर एन्गिन्नीर आहे आणि एका उत्तम कंपनीत कामाला आहे. आणि खेद ह्याचाच वाट्त्तो कि आज आपल्याकडे अमेरिकन कंपनीत कामाला असणे म्हणजे खुप भुशणावह वाट्त्ते , का कारण आपली मेनटॅलिटी.

का आपल्याकडे सग्ल्यात जास्त बुद्धिमत्ता असुनहि अमेरिका अमेरिका प्रत्येक बाबतित आपल्या डोक्यावर मिरे वाट्ते , फ़ारक एव्धाच आहे कि नितीमत्त्ता कशाशी खातात हे बहुतेक आपण विसर्लो अहूत, आपल्यात्अले भगतसिन्ग ,शिवाजी महाराज केव्हाच विरले अस म्ह्णे काही वावग ठरणार नाही.

ऱाजा राम मोहन राऍय ह्यानि सन्गित्ल्य प्रमाणे मन्सात्ल देव शोधण्याची वेल नक्किच आलि आहे , आधि आप्ल्यतिल अनि मग भोवतिचा कचरा गोला कर्णे हे आपले कर्तव्य आहे ,असे आपल्या मनात यायलाच हवे. मी सुध्ध्ह ह्या समजाचा ऋणी आहे हे जेव्हा प्रत्येक भारतियाला वाटेल तेव्हा चित्र नक्किच बदललेल असेल.

प्रत्येकातला भगवान शंकर हा जागा व्हायलाच हवा, आपल्या हक्कसाठी दुस्अर्यन्चे नुक्न्सान न होता लढलच पाहिजे ,म्ह्ण्जे "आरक्षण" शब्दच आस्तित्वात राहणार नाही ,आणि परत एकदा आपल्या भारतातून सोन्याचा धुर निघेल, नाहि का? आप्ल्यातच द्ड्ला आहे तो शीतल पण आपल्याला प्रखर तेजाकडे नेणारा आत्मा-प्रकाश............... चला पेट्वू यात त्याला.

सौ. अंजली