तात्या, तुम्ही पण ना .......!
अभिजित, क्षिप्रा, लीना, आनंद मनापासून आभार!
आनंद, सुख म्हणजे काय........... हे प्रत्येकाच्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून असतं.  व.पु काळ्यांनी म्हटलंय ना....... हवी असलेली गोष्ट त्याक्षणी मिळणे हेच स्वर्गसुख.  जसं तात्यांना जिलबी हवी होती ती त्यांना मिळाली (म्हणजे जेव्हा हवी होती) म्हणजे त्यावेळी तेच त्यांच सुख होतं. आता पटलं?