मिलिंदजी,
कविता अतिशय सुंदर आणि प्रवाही आहे.
फेकून वास्तवाला स्वप्नाश्व उधळवावाहा अश्वमेध ज्याच्या-त्याच्या मनात आहे
विशेष आवडले.
एका मुक्या तमाची काळी प्रभात आहे
असे होऊ नये हेच उत्तम.