वा मिलिंद,

गझल एकदम सुंदर आहे.

हल्ली कमीच होते काव्यात व्यक्त मानस
सूर्यास्त लेखनाचा दृष्टीपथात आहे

हे बाकी भलतेच. असे करू नका. काही सुंदर गझला, कविता मनोगतावर येत असतात त्याच्या बळावर आम्ही इतरही सहन करीत असतो. आमचा तो आनंद हिरावून घेऊ नका.