वात्रटा, लेख फार छान. निरीक्षण मनापासून आवडले.

चित्तरंजन

अवांतर
१. वरील लेखाची  आणि शशांक ह्यांच्या
तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय?
ह्या लेखांची हेल्प फ़ाइल बनवून मनोगतावर 'मदत' दुवा देता येईल. प्रशासकांनी तशी तजवीज केल्यास उत्तम होईल.

२. चोखंदळाशी भेट झाली काय? लकडीपुलावरील प्रस्तावित ऐतिहासिक चुंबनभेटीचे काय झाले? भेट ठरली नसल्यास मला पूर्वसूचना दे मी माझ्या गच्चीवर ठरलेल्या वेळी पुलाकडे दुर्बिण लावून बसेन.