प्रशांतराव, कविता चांगली आहे. काही कडवी खरोखर छान झाली आहेत, उदा. पहिले, चौथे, पाचवे. काही ठिकाणी मात्र सुधारणेला वाव आहे. सुटकेसाठी आणि पुढील कवितांसाठी शुभेच्छा!