त्या चित्रपटाचे नाव आहे 'वाट चुकलेले नवरे'. कलाकार होते राजा गोसावी, शरद तळवलकर, दामुअण्णा मालवणकर, जोग, कामिनी कदम, इंदिरा चिटणीस, इत्यादी.