अनु,
'संशय' ही अल्पकाळापुरती मानसिक अवस्था नसून ती एक गंभीर व्याधी आहे. व्याधिग्रस्त रुग्णाचाही ह्यावर काही उपाय चालत नाही. मानसशास्त्रात कायमस्वरूपी काही उपाय असेल तर माहीत नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.