शशांक[राव, :)],
अगदी झकास लेख लिहिलात की हो तुम्ही!
मनोगतावर येणाऱ्या साहित्याचे ('साहित्य' या शब्दाचे 'लिटरेचर' म्हणजे वाङ्मय आणि 'मटेरियल' जसे 'बांधकामाचे साहित्य' हे दोन्ही अर्थ लागू आहेत) ढोबळ मानाने गद्य, पद्य, चर्चा, पाककृती आणि प्रतिसाद असे विभाग आहेत.
...
"सारे भारतीय माझे बांधव आहेत"
...
लाजवाब!
चित्त ह्यांनी एका दुस-या प्रतिसादाला दिलेल्या दुव्याच्या आधारे येथे पोहोचलो. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
अवांतर शब्दबंबाळ प्रतिसाद - प्रतिसादकलेचा परामर्श घेताना वैविध्यपूर्ण विनोदमीमांसेला उत्तुंगतेच्या परमवाधीचा परिसस्पर्श झालाय, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ, :)