जरूर करून पाहा आणि कशी झाली ते कळवा.

वरील पाककृतीतील उभे चिरलेले कांदे आणि खवलेला ओला नारळ भरपूर परतणे आवश्यक आहे. मसाल्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलण्यास हरकत नाही. परंतु, प्रथम करताना वरील पाककृती प्रमाणेच मसाल्याचे प्रमाण ठेवावे. 
धन्यवाद.