तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चाले
तिसर्‍या पिढीत आता आहे बसून खाणे

सद्यस्थतीचे मार्मिक चित्रण आहे. खुप आवडली.

अभिजित