गोदानाबद्दल आपणांसर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. अहो ऋग्वेदात जर पशुधनाची मागणी केली आहे तर मनोगतावर का नको ? काय सांगावे मनोगतींच्या एकत्रीत प्रयत्नांतून मनोगतालाही आधुनिक ऋग्वेदाचे स्थान मिळेल. इतिहासाला पाचवा वेद म्हणतात, आता सहावा वेद घडवणे आपल्याच हाती आहे.
मा. विनायकराव, खरे तर तात्यांच्याही आधी वेगळ्या अर्थाने मी आपला शिष्य आहे. मी आपले संशोधनपर लेख वाचले आहेत. धन्यवाद.
अभिजित