स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेसचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. सैरभेर वाटणे साहजिक आहे. महापातक हा शब्द मला साधाच, नेहमीचा वाटला होता. इथे पाच महापातकांकडे अंगुलिनिर्देश आहे. हा शब्द तुम्हाला एवढा कठीण होईल, असे वाटले नव्हते.