माझ्या वडिलांबरोबर चेकोस्लोव्हाकिया (आता चेक आणि स्लोव्हाक) गेलेल्या मित्राला (म्हणजे त्याच्या बायकोला असं म्हणायचंय बरं का ! नाही तर उगाच शंका - कुशंका चा भडिमार होणार ह घ्या) तिथे मुलगी झाली. तिचे नांव त्यांनी चेक प्रदेशात झाल्या मुळे चेस्की ठेवले.
(सध्या चेस्की विवाहित आहे आणि एका बाळाचे नामकरणाच्या तयारीत आहे).