आरक्षणावर मनोगतावर इतरत्र बऱ्याच चर्चा चालू आहेत. त्यांचा लाभ घ्यावा व आपल्याही विचारांचा इतर मनोगतींना लाभ घेऊ द्यावा. विषयांची सरमिसळ टाळावी ही विनंती.

शुद्धलेखनपालकाची जबाबदारी तात्यांच्या समर्थ खांद्यांनी आधीच पेलली असल्याने द्विरुक्ती टाळतो.

बाकी चालूद्या.