तात्या,हे काय सांगताय? अहो या घोटाळ्यात सुद्धा मजा आहे.बंड्याभाऊ, लग्न करा आणि या घोटाळ्याची गंमत चाखा.......(च्यायला, दुनियेत तात्या, बंड्या दोघेही 'खूश' आणि आम्ही 'विवाहित' हे बरोबर वाटत नाही बुवा! ;) )
-शशांक उपाध्ये