आवडले

त्याच्या आयुष्यात कुणी दुसरी तर...........

 एक विनोद-

नवरा : काय ग मी गेलो तर तू काय करशील ?

बायको : काय करणार, मी माझ्या बहिणीबरोबर राहीन नी काढीन आयुष्य.

बायको: काय हो समजा मी गेले तर तुम्ही काय कराल ?

नवरा : काय करणार ? मीही राहीन तुझ्या बहिणीबरोबर, नी काढीन आयुष्य.

अभिजित