राहू नकोस गाफिल की अंगणात आहेआहे तरू तुझा पण तो पारिजात आहेजबरदस्त. पहिले कडवे वाचूनच लोटांगण.
संपूर्ण गजल अप्रतिम आहे.शुभेच्छा, लिखाळ.