सगळं काहि डोळ्यांसमोर घडतेय असे वाटत होते वाचताना. छान, खरंच खुप छान. लेखनही आणि त्यातले भावही. Lucky ती. तिलाही हे पटले असेल.
-सोनू