सातीताई लातुरकर,

छान लिहिले आहेस. महाराष्ट्र टाईम्सचे अग्रलेख एकुण फारच स्फुर्तीदायक असतात म्हणायचे.

उत्तम. दैनंदिन घडामोडींवर शीघ्रकविता छान सुचतात, तुला आणि तुझ्या लातुरकरांनाही.

-सोनू