सचिन आपले मत योग्यच आहे. पुरावे मिळाले तरी त्यांचा सुसंगत अर्थ काढता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागितला तर अनर्थ होईल. विश्वास ही देखील एक चीज आहे ना?