पहिली 'डेट' छान. लिखाण आवडले.

जिथे शक्य आहे तिथे मराठी वापरल्यास हरकत नाही. :) 'माझी पहिली तारीख' असे शीर्षक केल्यास अधिक बहार येईल.

त्यानंतर दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है ज़माना आज पहली तारीख़ है हे गाणे मजेत म्हणावे.

चित्तरंजन