मी नियोजित ठिकाणी उशिरा पोहोचल्याने,"किती गं उशीर लावलास.. मी कधीची उभारलेय इथे तुझ्यासाठी !" असं जेव्हा माझी सोलापूरकडची मैत्रिण म्हणाली तेव्हा मी तिच्या शब्दप्रयोगाने विस्मयचकित झाले होते.

उभारलेय = उभी राहिली आहे, असं असावं बहुदा.

आणखीन असे शब्दप्रयोग आठवले तर लिहीनच.