मंदारराव
बघा! मी नव्हत म्हंटल की प्रत्येक माणूस गोष्टींचा अर्थ आपल्या परीने घेत असतो. त्यांनी तो तसा घ्यावा, दुसऱ्याच्या नावावर खपवू नये एवढचं.
पण तुमचा तो विस्तार आता करा बुवाच. तुम्ही नास्तिक त्यातून मूर्तीपूजा न मानणारे. तुमच्या पायी आम्ही इथे उग्गीच देव/ देऊळ यावर वाद चर्चा वाढवतो आहे.
विस्ताराच्या प्रतिक्षेत
प्रियाली.