वेगवेगळ्या समाजातील पण आपल्या क्षेत्रात उच्चतम पदाला गेलेल्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचावयास मिळाली त्यातून निष्कर्ष एकच काढता येतो तो म्हणजे तुम्ही कोणत्याही समाजात जन्माला आला असला तरी प्रगतीला फ़क्त एकच मार्ग असतो तो म्हणजे कठोर परिश्रम!

असाच अनुभव.