तेव्हा तुम्ही बढ्यांच नाव घेता तेव्हा खरच जर त्यांचा वैज्ञानिक कल्पनाविष्कार एवढा मोठा होता तर तो त्यांच्या इतर गीतांतूनही दिसला असता. त्यांनी तो इतर कलाकृतीतून सुचवला असता. हे माझ मत झाल. बढ्यांनी तस केल असेल तर जरुर लिहा मला वाचायला आवडेल.
---------- सहमत.
मंदाररावांचे शंकराचे स्पष्टीकरण मात्र कुठे सापडले नाही अजून.