पा. पा. च. पे. रु.

आमच्या ओळखीच्या एका जणांच्या घरी ऑफीसला जाण्याआधी वाचायचे हे वाक्य होते.

पा. - पास ( रेल्वेचा )

पा.- पाकीट (पैशाचे !)

च.- चष्मा

पे. - पेन

रु. -रुमाल 

अभिजित