ता.क. रोहिणीताई / विसोबा...
या वृत्तावर आधारित असलेल्या कुठल्याही गाण्याच्या चालीवर म्हणून पाहा.
उदा. केव्हा तरी पहाटे, लाजून हासणे, ही वाट दूर जाते, डोळ्यांत सांजवेळी, आचंद्रसूर्य नांदो, जेव्हा तिची नि माझी, जेव्हा तुझ्या बटांना, गे मायभू तुझे मी, त्या कोवळ्या फुलांचा, इ.
अरे वा, खरंच की !