प्रिय बने,

लिखाण आवडले. मनापासून लिहिलेले दिसते. तो तुझा गुणच आहे. लेखन शैलीदार आहे. संगीतातले पूरिया धनश्री वगैरे मला काही कळत नाही, पण गूढ, भारावून टाकणारे वगैरे वातावरण निर्माण करण्यात तू यशस्वी झाली आहेस. तुझी शब्दसंपदा वाखाणण्यासारखी आहे. पण शब्दांचा वापर जपून करावा. अजून उत्तम लिहशील.

शुभेच्छा.

आजोबा