इंडिया मांजरीचे नाव टेक्सास रेंजर्स या बेसबॉल संघातल्या एका खेळाडूवरून दिले आहे असे दिसते.
===
पाश्चात्य लोकांत मुलींचे नाव इंडिया ठेवतात असे पाहण्यात आहे. गॉन विथ द विंड(१९३९) या (कादंबरीत/)चित्रपटात या नावाचे एक पात्र आहे.