१) धुवायला टाकलेल्या कपड्यांमध्ये नोटा विसरणे आणि मग भिजलेल्या नोटांना इस्त्री करणे.

नोटा भिजल्यास वर्तमानपत्रावर पसरून आरामात वाळून द्याव्या. या प्रसंगी इस्त्री केले असता त्यांचे चलनी मूल्य शून्य होते, पर्यायाने केल्याने नोट 'मरते' असे एका अनुभवी बँक अधिकाऱ्याकडून ऐकले आहे.