माझी मामी जी मुंबईतल्या एका प्रसिद्ध कॉलेजची प्राचार्या होती...एक दिवस मुलगी लहान असताना मुलीला बस मधेच विसरुन एकटीच उतरली. घरी आली आणि आपण काहीतरी विसरुन आलोय याचा थोडावेळ विचार केल्यावर ६ वर्षांच्या मुलीला विसरलोय हे तिच्या ध्यानात आलं.

सुदैवाने चांगला कंडक्टर भेटल्याने अनर्थ टळला.