बैरागीबुवा,

आता खरच याला कविता सुद्धा म्हणा! कारकुनाला लेख आवडला,

आकाशातल्या गरूडाने जमिनीवरच्या रांगणाऱ्या किड्यामुंगीशी स्पर्धा करायची नसते हे वाक्य सुद्धा बसेल यात!