पु. लं. नी इटलीमधल्या एका रम्य संध्याकाळचे वर्णन करताना म्हटलेय की, आता उणीव होती ती फक्त पूरिया धनश्रीची. तो जर या क्षणी ऐकायला मिळाला असता, तर कदाचित आनंदाने कोंदलेल्या माझ्या आत्म्याने या देहाचा निरोप घेतला असता. (तपशीलात चुका असणे शक्य आहे.)