-- हेच म्हणतो.

वात्रटराव, अहो 'सहमत' किंवा 'हेच म्हणतो' चा खरा अर्थ म्हणजे - आता खरडत बसायला कंटाळा आलाय. कोणीतरी आयता लिहिलाच आहे प्रतिसाद त्यावर सहमत म्हणून टाकावे, की काम झाले.