चांगल्या पुस्तकाबद्दल सांगितलत अनुताई, सध्या मी व्यस्त आहे पण ही   "सेलम्स लॉट"  वेळ मिळाला की जरुर वाचेन. मला भारी आवडतात वाचायला असल्या गोष्टी.

जाता जाताः तुम्हाला खिसा तरी आहे हो मला तो ही नाही. ः) पण सुरेख ग्रंथालय आहे.

धन्यवाद

प्रियाली.