... 'आयत्या प्रतिसादावर टगोबा' मधला प्रकार!

टीप: केवळ 'नागोबा'शी यमक जुळते म्हणून 'टगोबा'चा प्रयोग केलेला आहे. व्यक्तिशः 'सहमत' अथवा 'हेच म्हणतो' एवढाच प्रतिसाद देणे शक्य तोवर टाळण्याचाच माझा कटाक्ष असतो, हे सुज्ञांस सांगणे न लगे. (चूभूद्याघ्या!)

- टग्या.