मूळ लेख छान आहे.

लेखातील वर्णन हा विपर्यास आहे खरा (आणि लेखाचा अतिशयोक्ती/विपर्यासातून विनोद हाच उद्देश आहे हेही स्पष्ट आहे), पण विपर्यास बाजूला ठेवल्यास अशी परिस्थिती मनोगतावर नाहीच, असे कोणाला मनापासून वाटू शकते, याचे आश्चर्य वाटते.

दुव्याबद्दल सातीताईंचे आभार.

- टग्या.