लहानगे वरून तरी सुचायला हवे होते!
महेश वेलणकरांचे अभिनंदन.नाम- म्हटल्यावर कारकुनाची गाडी एकदम विशेष नामावरच गेलीः)आणि क क किरण मध्ये अडकली.
अशा कोड्यांची वाट पहात आहोत. धन्यवाद
विचक्षणः ज्ञाता, जाणता,चिकित्सक इत्यादी