'कंपूबाजी' हाही मनोगतावरचा एक नेहमीच्या वापरातला शब्द आहे, असे जाणवते. या शब्दाचाही नेमका मनोगती अर्थ माहीत असल्यास सांगावा.
(कंपूबाजी हे "माणूस हा सामाजिक प्राणी ['सोशल ऍनिमल'चे शब्दांतर] आहे" या [प्राथमिक?] शाळेत शिकलेल्या तत्त्वाचे द्योतक [आणि म्हणूनच एक नैसर्गिक, अनाक्षेपार्ह घटना] आहे, अशी अस्मादिकांची प्रामाणिक समजूत होती. चूभूद्याघ्या! तज्ज्ञांनी खुलासा करावाच!)
- टग्या.