उपासाच्या दिवशी चुकून बिस्कीट खाल्ल्यावर "उपासाला बिस्कीट चालतं" असं म्हटल्यासारखं आहे हे. आणि पैसे कमवूनच का बरं मग? डॉलर निम्म्यानं उतरला तरी जाल का मग भारतात?
- लोक परदेशात चुकून नाही तर ठरवुन जातात.
- माझ्या लेखणात डॉलरच्याभावाचा उलेख नाही. तो तुमच्या मनातील गैरसमज आहे.
कमीतकमी पाच? जास्त्तीत जास्त किती तेही सांगून टाका लगेहाथ!
- देशसेवा किती करवी ह्याला मर्यादा का?
परदेशातच काय, देशात राहूनही नुसत्या गप्पा मारल्या तर त्याचा उपयोग आहे का? देशात राहून गप्पा मारण्यापेक्षा परदेशात राहून काहीबाही काम करता आलं तर तुमच्या त्या राष्ट्रीयत्वाला मुरड पडते काय?
'यू हॅव टु बी इन द सिस्टीम टु इम्प्रूव्ह इट'
जे मनोगत तुम्ही आम्ही फुकटचे वापरत आहोत तेही एका परदेशस्थाची निर्मिती आहे हे विसरू नका.
- हे सुधा देशप्रेमाच आहे असे मानतो. ह्यात त्यांचा अपमान नाही.
देशप्रेमाचा ईतका राग काहो तुम्हाला? वर्मावर लागलेले दिसते..