कोंबडी,

तुमचा भारताला थेट काही फायदा होत न्हायी असल काम म्हंजे  टाईमपास बगा! जस गावच्या पारावरचे बेवारस कुत्र्याचे भुंक्न.

आमाला चानस घावला आनी आमी  हॉलंड, पेरीसला गेल्तो. आता अमेरीकेत सा वरीस हाये - भारतात येनार २००७ ला.

आमी आप्ल्या देशाकरता लै काम केल न्हायी म्हनत, पन कायी समजसंस्थांना पैका दिला,  एका गरीब कुटुंबाला पैका दिला, मंदीरात पैका दिला, माजा समदा पगार आपल्या भारतातच पाटीवला - दुसर्या देशाचा पैका भारता येन म्हनजे भारताची सेवाच म्हनाना..

आता येक गंम्मत सांगुका.. आमी ह्याला समाजसेवा   न्हायी म्हनत, न्हायीतर उगा कोनी भांडल.. म्हागच्या टायमाला,  ३०००/- $ चोरांनीबी घेतला बगा..