उपासाच्या दिवशी चुकून बिस्कीट खाल्ल्यावर "उपासाला बिस्कीट चालतं" असं म्हटल्यासारखं आहे हे. आणि पैसे कमवूनच का बरं मग? डॉलर निम्म्यानं उतरला तरी जाल का मग भारतात?
- लोक परदेशात चुकून नाही तर ठरवुन जातात.
- माझ्या लेखणात डॉलरच्याभावाचा उलेख नाही.
उपासाच्या दिवशी चुकून बिस्कीट खाल्ल्यावर "उपासाला बिस्कीट चालतं" असं म्हटल्यासारखं आहे हे. आणि पैसे कमवूनच का बरं मग? डॉलर निम्म्यानं उतरला तरी जाल का मग भारतात?
- लोक परदेशात चुकून नाही तर ठरवुन जातात.
- माझ्या लेखणात डॉलरच्याभावाचा उलेख नाही.
पण पैसे कमावण्याचा आहे. पैसे कमावण्यासाठी / कमावेपर्यंत बाहेर राहणे हे तुम्हाला मान्य आहे. उणीपुरी सहा वर्षे तुम्हीही देशाबाहेर काढलीत - हे ते तुमचे बिस्किट खाणे! कुणी सांगावे? डॉलरभाव निम्म्यावर आला असता तर बारा वर्षे काढली असतीत.
कमीतकमी पाच ? जास्त्तीत जास्त किती तेही सांगून टाका लगेहाथ!
- देशसेवा किती करवी ह्याला मर्यादा का?
हाही मुद्दा तुम्हाला लक्षात आलेला दिसत नाही. कोणी किती देशसेवा करावी हे सांगणारे तुम्ही कोण? उद्या केव्हाही भारत न सोडणाऱ्या एखाद्याने "भारताबाहेर वास्तव्य केलेल्या प्रत्येकाने भारताबाहेर काढलेल्या प्रत्येक वर्षासाठी कमीतकमी वीस लक्ष रुपये सरकार तिजोरीत जमा करावेत" असा फतवा काढला - तर वीस गुणिले सहा, म्हणजे एकशेवीस लक्ष रुपये भराल का तुम्ही?
परदेशातच काय, देशात राहूनही नुसत्या गप्पा मारल्या तर त्याचा उपयोग आहे का? देशात राहून गप्पा मारण्यापेक्षा परदेशात राहून काहीबाही काम करता आलं तर तुमच्या त्या राष्ट्रीयत्वाला मुरड पडते काय?
- 'यू हॅव टु बी इन द सिस्टीम टु इम्प्रूव्ह इट'
जे मनोगत तुम्ही आम्ही फुकटचे वापरत आहोत तेही एका परदेशस्थाची निर्मिती आहे हे विसरू नका. -
- हे सुधा देशप्रेमाच आहे असे मानतो. ह्यात त्यांचा अपमान नाही.
तुमची वरील दोन विधाने परस्परविरोधी आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं आहे का?
देशप्रेमाचा ईतका राग काहो तुम्हाला? वर्मावर लागलेले दिसते..
हे मात्र बरो S S ब्बर ओळखलेत!
- कोंबडी