छे छे!!अपमान कसल आला आहे त्यात?
हाच तर फ़रक आहे ना तुम्च्यात आणि माझ्यात.
आम्हि अस रागावुन फ़्र्स्ट्रेट होत नाही. मंदार रावांनी मांडलेले प्रश्न आप्ल्याला आवड्ले , जर आपल्यासार्ख्या लोकांना गोष्टीची सखोलता शोधत येत नसेल तर नुसतेच जड जड शब्द वापरुन उपयोग काय?
मि वर्तल्याप्रमाणे भगवान शंकराचा शोध घेतलात तर कदाचित "आपण एकच शहाणे" हा ऍटीटुय्ड बदलु शकतो, चुका शोधण्यापेक्षा आप्ल्यात डोकावुन समोरच्या माणसाचे म्हणणे समजावुन घेऊन आपल्याला त्यातल काहि घेता येऊ शकतं , नाहि का?
तुमच्या सारख्या कदाचित आधिच "पोहचलेल्या" आणि बुद्धीवादी लोकांना कदाचित मंदार रावांचे हे तत्वज्ञानी प्रश्न आवडणाऱ हि नाहित पण अस मग जीभ उचलुन टाळ्याला तरी लावु नये एवढीच आमची माफ़क अपेक्षा.
जास्त रिकामा वेळ मिळाला कि असच होत , तुम्ही आपला घरातला कचरा काढा ,तोपर्यंत आम्ही उगीच इथे वेळ घालवण्यापेक्षा जरा स्वतःसाठी, जरा देशासाठी, आणि जिथे तुम्हि श्वास घेताय ना त्या अमेरिकेसाठी जरा काम करतो.
मला वाट्त आता पुरे झाल, तुम्हाला जर पुन्हा जीभ टाळ्याला लावायची असेल तर काहि हरकत नाहि...........
तुमचिच,
अंजली