मला असे वाटते , कि काही गोश्टी जर इन्ट्ऱ्ररीलेटेड असतील तर त्यांचा उल्लेख केला तर काहि बिघडत नाही.
आणि हो आपल्याल जर हि सरमिसळ वाटत असेल तर क्रुपया हे समजुन घ्या -
माझा उद्देश हा आहे कि , आपण जर सा-यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकला तर कदाचित म्हण्जेच आप्ल्यातच दडुन बसलेल्या "त्या" भगवान शंकराला शोधलए तर ,श्रेष्ठ कनिष्ठ असे काहि राहणारच नाही , आणि आरक्षण हा शब्द सीमेपार होइल.
आपण सहमत असाल असे मी समजते.