कविता आवडली. तुमच्या निसर्गवर्णनाच्या व त्या उपमा आहेत अशा कवित्रा खूप छान आहेत, त्या वाचताना महानोरांची कविता आठवते.