एकच वाट का चोंखदळत नाहीस यात चोखाळत हवे होते का, की मुद्दाम (विचारभग्न) वेगळे क्रियापद वापरले आहे?
'विप्रश्न' आवडले.
चोखाळ, चोखनळ, चोखांदळ हे सर्व शब्द समानार्थी. गंमत म्हणजे चोखंदळ हा शब्दकोशात नाहीच. ध्वनीचा विचार केल्यास 'चोखाळत' मला अधिक योग्य वाटते आहे. 'खंद'ण्याचा आघात तिथे कानांना थोडा खटकतो.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.