मायबोलीवर प्रस्तुत लेख 'सर्व मराठी माणसांची चर्चा संकेतस्थळे एकाच माळेचे मणी' असे सांगतो असे वाटते. लेख आधीच वाचला होता. आता परत वाचला. आवडला. 'कटाची आमटी' भारी आहे.
मनोगतावरील जास्तीत जास्त भरकटणारे आणि जास्तीत जास्त प्रतिसाद पटकावणारे विषय म्हणजे वादग्रस्त विषय.
१. गांधी/फाळणी/स्वातंत्र्योत्तर भारत
२. राखीव जागा/आरक्षण
३. हिंदू धर्मावरील आक्रमण
४. मनोगतावरील बिघडलेले वातावरण/प्रतिसाद
५. नविन ट्रेंडस(म्हणजे उदाहरणार्थ,कोणी एक रेशम्या)