भारी पावले हा शब्द मी जडावलेली पावले ह्या अर्थाने वापरला आहे.पण चूक की बरोबर ते एखाद्या समिक्षकालाच विचारावे लागेल. तूर्तास तरी ही कविता कुठल्या संग्रहात गेलेली नाही त्यामुळे..... बघू या.