माझ्यामते, महापातक पेक्षा अरण्यरूदन हा शब्द इतर शब्दांच्या आणि एकूण लेखनाच्या साधेपणाच्या तुलनेत जड आहे, कठीण आहे. महापातक हा अगदी साधा शब्द आहे.

तुम्हाला झालेल्या  'बहुधा' गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.